कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Sheer Khurma

Photo of Sheer Khurma by sharwari vyavhare at BetterButter
1
8
5(2)
0

Sheer Khurma

Apr-30-2018
sharwari vyavhare
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sheer Khurma कृती बद्दल

माझी आवडती sweet dish

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • ईद
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. दुध १ / २ लिटर ( full fat )
 2. साखर १ / ४ वाटी
 3. पाणी १ / ४ कप
 4. शेवया १ / ४ कप
 5. केवडा इन्सेस १ / ४ चमचा
 6. विलायची पावडर १/ ४ चमचा
 7. काजु १०
 8. बदाम १०
 9. खारीक ५
 10. पिस्ता १५
 11. चारोळी २ चमचे
 12. रिवसमिस १०
 13. तुप ५ ते ७ चमचे

सूचना

 1. बदाम आणि खारीक ५ तास वेगवेगळे भिजत ठेवा.
 2. दुध ४ ते ५ उकळ्या येई पर्यत उकळून घ्या .
 3. पिस्ता, काजु, गरम पाण्यात २ ते ४ मि. उकळून घ्या .
 4. चारोळी २ मि वेगळ्या पाण्यात उकळून घ्या.
 5. चारोळ्या वरची टलफर काढून घ्या.
 6. भिजवलेली बदाम सोलुन घ्या.
 7. खारकेच्या आतील बिया काढून त्याची काप करून कपड्या वर सुकत ठेवा.
 8. काजू , पिस्ता कोरडे करून घ्या.
 9. पिस्ता, काजू बदाम याचे काप करून घ्या.
 10. मनुके द्या .
 11. कढईत १ चमचा तुप टाकून खारीक तुपात सोनरी कलर पर्यत फ्राय करा.
 12. पुन्हा कढईत २ चमचे तुप टाकून काजु ,बदाम पिस्ता, चारोळी फ्राय करा.
 13. कढईत २ चमचे तुप टाकून शेवया सोनेरी भाजुन घ्या.
 14. नंतर पाणी टाका गॅस बंद करा लगेच साखर टाका.
 15. २ ते ४ सेंकदाने दुध घाला. गॅस चालु करा . विलायची पावडर टाका.
 16. वरील कृती खुप पटकण आणि वेळेवर करावी लागते. ( म्हणून फोटो नाही घेता आले. )
 17. २ मि . उकळनू घ्या.
 18. १ते २ मि. पेक्षा जास्त उकळू नका.
 19. गॅस बंद केला की इसेन्स टाका.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
आशिता सोनवणी
Jun-15-2018
आशिता सोनवणी   Jun-15-2018

Nice

Prajkta Mayur
May-01-2018
Prajkta Mayur   May-01-2018

I tried it .. loved d dish

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर