Photo of MASALA taak by Chayya Bari at BetterButter
1771
7
0.0(0)
0

मसाला ताक

Apr-30-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ताक कृती बद्दल

उन्हाळ्यातील एक थंड पेय. उष्णतेचे त्रास कमी करणारे पेय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. दही वाटी भर किंवा ग्लास भर ताक
  2. साखर १चमचा
  3. मीठ चिमुटभर
  4. आले किसलेले १/४चमचा
  5. जिरे पूड १/४चमचा
  6. वेलदोडे पूड १/४चमचा
  7. चाट मसाला चिमुटभर ऐच्छिक

सूचना

  1. दही असेल तर घुसळून ताक बनवावे
  2. मग त्याटाळे,जिरेपूड,साखर,वेलदोडे पूड टाकावे
  3. सर्व मिक्स करून ढवळून घ्यावे
  4. वरून कोथिंबीर व आवडत असेल तर चाट मसाला घालावा
  5. थंड करून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर