Moong Dal Dahi Vada | Moong Dal Dahi Vada Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  30th Apr 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Moong Dal Dahi Vada by samina shaikh at BetterButter
Moong Dal Dahi Vadaby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

2

2

Moong Dal Dahi Vada

Moong Dal Dahi Vada बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Dal Dahi Vada Recipe in Marathi )

 • 3वाटी मूँग डाल(4तास भीजव्लेली )
 • 1वाटी उडीद डाल(4तास भीजव्लेली)
 • अर्धा kl घट्ट दही
 • 3कप साखर
 • अर्धा चमचा वेल्ची पुड
 • 1 चमचा जिरे (बारीक पुड)
 • पाणी 2ग्लास
 • तेल टाळण्यासाठी
 • ड्रायफ्रुट
 • ट्रूथी फ्रुटि
 • अर्धा चमचा लाल तिखट
 • मीठ

Moong Dal Dahi Vada | How to make Moong Dal Dahi Vada Recipe in Marathi

 1. दोन्ही डाल वेगवेगळ्या पाणी न घालता वाटून घ्या
 2. 3ग्लास पाण्यात जरासे हिंग मीठ व जिरे पुड घालून पाणी थोडे गरम करुन बाजूला ठेवा
 3. त्यात मीठ घाला व मिक्स करुन मध्यम तेलात वडे डीप फ्राय करा
 4. आता तळलेले वडे त्या हिंग घातलेल्या पाण्यात घाला
 5. मिक्सर मधे साखर बारीक करुन घ्या व त्यात वेल्ची पुड व दही घालून मिक्सर मधे फिरवून घ्या
 6. आता वडे पाण्यातून काढून थोडे हातावर दाबून घ्या बाऊल मधे ठेवून वरून दही घाला
 7. थोडे लाल तिखट जिरे पुड व ड्रायफ्रुट ने गार्णीश करा
 8. थंड सर्व करा

My Tip:

दही अगोदर मिक्सर ला फिरवून थंड करुन घ्या

Reviews for Moong Dal Dahi Vada Recipe in Marathi (2)

Nayana Palav2 years ago

Wow
Reply
samina shaikh
2 years ago
nice

deepali oak2 years ago

1 number :thumbsup:
Reply