Photo of DAHI vada by Chayya Bari at BetterButter
775
8
0.0(0)
0

दही वडा

Apr-30-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही वडा कृती बद्दल

अतिशय चटपटीत तरीही थंड पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उडीद डाळ ७तास भिजवलेली २वाट्या
  2. दही २वाट्या
  3. साखर ४चमचे
  4. मीठ वडे व दह्यात चवीनुसार
  5. हिरव्या मिरच्या २
  6. चाट मसाला १/२चमचा
  7. चिंचेची चटणी १चमचा
  8. कोथिंबीर थोडी
  9. खाण्याचा सोडा चिमुटभर
  10. तेल तळण्यासाठी
  11. लाल मिरची पावडर

सूचना

  1. प्रथम उडीद डाळ धुवून मिक्सरवर वाटून घ्यावी त्यातच २हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्या
  2. एका भांड्यात ४चमचे दही घुसळून त्यात अर्धा ग्लास पाणी घालावे
  3. दुसऱ्या भांड्यात उरलेले दही घुसळून त्यात साखर मीठ मिसळून ठेवावी
  4. आता वाटलेल्या डाळीत मीठ व चिमुटभर सोडा घालून छान फेसावें
  5. तेल तापवून तयार पिठाचे योग्य आकाराचे वडे घालावे छान खरपूस तळावे
  6. मग ह्ये वडे ५मिनिटे टाकून ठेवावे
  7. नंतर हाताने पिळून काढावे
  8. मग गॉड दह्यात ५मिनिटे ठेवावे
  9. नंतर serving प्लेट मध्ये काढून वरून गोडदही,चाट मसाला,चिंच चटणी,लाल तिखट भुरभुरावे कोथिंबीर घालावी व गार करून सर्व्ह करावे दही वडे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर