Photo of Grilled Paneer Salad by Nayana Palav at BetterButter
996
13
0.0(6)
0

Grilled Paneer Salad

Apr-30-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Grilled Paneer Salad कृती बद्दल

डायटींग करणे म्हणजे उपाशी राहणे नाही. डायटींग म्हणजे हेल्दी पदार्थ खाणे. मी तुमच्यासाठी एक नवीन प्रकारचे सॅलड घेउन आलेय. ही रेसिपी माझे संशोधन आहे. वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या घातल्याने हे फार आकर्षक दिसते. तुम्ही ही रेसिपी करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ग्रीलिंग
  • सौटेइंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पनीर १०० ग्राम
  2. ब्रोकोली १/२ कप
  3. लाल भोपळी मिरची १/४ कप
  4. पिवळी भोपळी मिरची १/४ कप
  5. हिरवी सिमला मिरची १/४ कप
  6. जांभळा कोबी १/४ कप
  7. चेरी टोमॅटो ४-५
  8. दही २ टेबलस्पून
  9. मीठ आवश्यकतेनुसार
  10. मिरी पावडर १/४ टीस्पून

सूचना

  1. सगळया भाज्या धूवून घ्या.
  2. दह्मामध्ये मीठ, मिरीपूड घालून पनीर स्लाइस ला दही लावा.
  3. सँडविच टोस्टर मध्ये पनीर स्लाइस ग्रिल करा.
  4. सर्व भाज्या चिरून घ्या.
  5. एका भांडयात तेल गरम करा.
  6. सगळया भाज्या परतून घ्या.
  7. मीठ घाला.
  8. मिरीपूड घाला.
  9. बंद करा.
  10. आता परतलेल्या भाज्यांवर ग्रिल केलेला पनीर स्लाइस ठेवा.
  11. चेरी टोमॅटो ने सजवा.
  12. तयार आहे तुमचे चविष्ट ग्रिल्ड पनीर

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
May-03-2018
samina shaikh   May-03-2018

मस्त

Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Superb..

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर