मुख्यपृष्ठ / पाककृती / क्यारमलाइड् पेर्स विथ टोफ्फी साँस

Photo of Caramalised pears with toffe sauce by Rash amol at BetterButter
481
6
0.0(0)
0

क्यारमलाइड् पेर्स विथ टोफ्फी साँस

May-01-2018
Rash amol
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्यारमलाइड् पेर्स विथ टोफ्फी साँस कृती बद्दल

पेर्स आणी क्यारामल आणी क्रीमी क्रीमी चवीच मस्त डेज़र्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 अमेरिकन पेर्स सोलून लांब तुकडे करून
  2. 1/2 कप साखर
  3. 2 कप क्रीम
  4. 1/2 कप बटर
  5. 4स्कूप वनील्ला आईस्क्रीम

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करा.
  2. भांड गरम करून त्यात बटर टाका.
  3. बटर गरम झाल की त्यात पेर्स तुकडे टाकून लाल करून घ्या.त्यात साखर टाकून लाल (क्यारामल) करा.
  4. क्यारामल झालेले पेर्स तुकडे डिश मधे काढा.
  5. भांड्यात उरलेल्या क्यारामल साँस वर क्रीम टाका व मिक्स थोडा वेळ उकळवून घ्या.तोफ्फी साँस तयार.
  6. सेर्विँग डिश मधे पेर्स सजवा वरून तोफ्फी साँस टाका.
  7. त्यावर वँनिला आईस्क्रीम टाकून सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर