Photo of BHATACHI khir by Chayya Bari at BetterButter
1223
9
0.0(1)
0

BHATACHI khir

May-01-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

BHATACHI khir कृती बद्दल

भात तयार असेल तर झटपट होणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजलेला भात १/२ वाटी
  2. दूध १/२लिटर
  3. काजू ,बदाम,थोडे
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. केशर ७,८ काड्या
  6. साखर पाऊण वाटी

सूचना

  1. तयारीत भात शिजवून घ्यावे व दूध केशर घालून उकळत ठेवावे
  2. दूध निम्मे झाले की साखर,वेलदोडे जायफळ पूड घालावी
  3. मिक्सरवर भाताची दूध टाकून पेस्ट करावी
  4. हि पेस्ट दुधात टाकून २उकळी घ्यावी
  5. खीर तयार बाउल मध्ये सर्व्ह करताना काजू बदाम तुकडे घालावे
  6. पुरीबरोबर सर्व्ह करावी तांदुळाची खीर

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kala Aggarwal
May-01-2018
Kala Aggarwal   May-01-2018

Mast yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर