119
8
0.0(1)
0

Paneer paratha

May-01-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 100 gr पनीर
  2. 1 वाटी कणिक
  3. 2 चमचे मैदा
  4. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  5. तिखट 1 tbsp
  6. धने पूड 1 tbsp
  7. जिरे पूड 1 tbsp
  8. मीठ
  9. तूप 4 tbsp
  10. कोथिंबीर 4 tbsp

सूचना

  1. कणिक थोडं तूप आणि मीठ घालून घट्ट मळून दहा मिनिट झाकून ठेवा .
  2. पनीर किसून घ्या त्यामध्ये सर्व मसाले घाला कोथिंबीर मिक्स करा
  3. आता एक छोटी पोळी लाटा पनीरचे स्टफिंग भरा पुरणपोळीसारखे बंद करून जाडसर लाटा
  4. तूप सोडून खरपूस भाजा दह्यासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
May-15-2018
BetterButter Editorial   May-15-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर