कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम | Cold coffee with Ice-cream Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  1st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Cold coffee with Ice-cream by sharwari vyavhare at BetterButter
कोल्ड कॉफी विथ आस्क्रीमby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम recipe

कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cold coffee with Ice-cream Recipe in Marathi )

 • दुध १ कप (full fat )
 • साखर १ चमचा
 • फिलर्ड कॉफी २ चमचे
 • ऑस्क्रीम ४ ते ५ चमचे
 • पाणी २ ते ४ चमचे
 • चॉकलेट सिरप ४ चमचे
 • बर्फाचे तुकडे २

कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम | How to make Cold coffee with Ice-cream Recipe in Marathi

 1. एका काचेच्या ग्लासाला चॉकलेट सिरप आतुन कोट करा.
 2. ग्लास फ्रिजर मध्ये ठेवून दया .
 3. एका कपात कॉफी आणि साखर घ्या.
 4. १ चमचा पाणी घालून चमच्याने फेटत रहा.
 5. असेच १० ते १५ मि फेटत रहा.
 6. आवश्यक वाटल्यास मध्ये १-१ चमचा पाणी घालुन फेटत रहा.
 7. एका मग मध्ये दुध , बर्फ , कॉफीचे मिश्रण, आसक्रीम, चॉकलेट सिरप घालून ब्लेडरने फिरून घ्या.
 8. ग्लॉसा मध्ये हे मिश्रण काढून घ्या .
 9. वरून ऑस्क्रीम घाला.
 10. आपली कॉफी तयार आहे.

My Tip:

कॉफीचे मिश्रण फेटताना १-१ चमचा पाणी घालूनच फेटा.

Reviews for Cold coffee with Ice-cream Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती