मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम

Photo of Cold coffee with Ice-cream by sharwari vyavhare at BetterButter
967
8
0.0(0)
0

कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम

May-01-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्ड कॉफी विथ आस्क्रीम कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. दुध १ कप (full fat )
  2. साखर १ चमचा
  3. फिलर्ड कॉफी २ चमचे
  4. ऑस्क्रीम ४ ते ५ चमचे
  5. पाणी २ ते ४ चमचे
  6. चॉकलेट सिरप ४ चमचे
  7. बर्फाचे तुकडे २

सूचना

  1. एका काचेच्या ग्लासाला चॉकलेट सिरप आतुन कोट करा.
  2. ग्लास फ्रिजर मध्ये ठेवून दया .
  3. एका कपात कॉफी आणि साखर घ्या.
  4. १ चमचा पाणी घालून चमच्याने फेटत रहा.
  5. असेच १० ते १५ मि फेटत रहा.
  6. आवश्यक वाटल्यास मध्ये १-१ चमचा पाणी घालुन फेटत रहा.
  7. एका मग मध्ये दुध , बर्फ , कॉफीचे मिश्रण, आसक्रीम, चॉकलेट सिरप घालून ब्लेडरने फिरून घ्या.
  8. ग्लॉसा मध्ये हे मिश्रण काढून घ्या .
  9. वरून ऑस्क्रीम घाला.
  10. आपली कॉफी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर