Photo of Badam shek by Pranali Deshmukh at BetterButter
848
8
0.0(0)
0

बदाम शेक

May-01-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बदाम शेक कृती बद्दल

खूप हेल्दी रेसिपी आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. फुल क्रीम दूध 1/2 लिटर
  2. साखर 4-5 चमचे
  3. भिजत घातलेल्या 10 बदाम
  4. वेलची पावडर 1 tbsp
  5. क्रीम 2 tbsp

सूचना

  1. बदामाचे साल काढून ग्राइंड करा
  2. दुधामध्ये साखर वेलची पूड बदाम पेस्ट क्रीम एकत्र करून ब्लेंड करा
  3. हवं असेल तर बर्फ टाकू शकता
  4. मस्त क्रिमी शेक सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर