मुख्यपृष्ठ / पाककृती / चिझी पिझ्झा

Photo of Cheezy pizza by sabiya mulani-shaikh at BetterButter
833
6
0.0(0)
0

चिझी पिझ्झा

May-01-2018
sabiya mulani-shaikh
2700 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिझी पिझ्झा कृती बद्दल

हा पिझ्झा भरपूर भाज्या आणि चिझ पासून बनविला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा -2 कप.
  2. ईस्ट - 1 छोटा चमचा
  3. साखर - चिमूटभर
  4. तेल - 1 छोटा चमचा
  5. बारिक चिरलेला कांदा- 1
  6. बारिक चिरलेला टोमॅटो - 1
  7. बारिक चिरलेली शिमला मिरची- 1
  8. बारिक चिरलेली कोथिंबीर -1 छोटी वाटी
  9. चिझ- 2 क्यूब
  10. चिली साॅस-1 चमचा
  11. टोमॅटो सॉस- 1 चमचा
  12. ऑलिव्ह ऑईल -1 चमचा
  13. मीठ - चवीनुसार

सूचना

  1. 1. प्रथम इस्टअ‍ॅक्टिव्हेट करण्यास कपभर पाण्यात इस्ट घालून चिमूटभर साखर घालून 5 मि. ठेवावे मैदा घेऊन मीठ घालून अ‍ॅक्टिव्हेट इस्ट घालावे.काही थेंब तेल घालून एक जीव करावे.
  2. 2.पीट चांगले मळून 30 मी. गरम ठिकाणी ठेवावे.
  3. 3. पीठ 30मी.चांगले फुगेल.
  4. 4. पीठा चा गोळा घेऊन 1/2 इंच जाडी चा बेस बनवावा
  5. 5. त्यावरती चिली साॅस,टोमॅटो साॅस आणि टाॅपींग ( सर्व भाज्या ) व हर्ब , भरपूर चिझ घालून बेक करावे.
  6. 6. चवीनुसार मीठ घालावे.
  7. 7. गॅस तंदूर मधे 15मी. लागतात बेक करण्यासाठी.
  8. 8.होम मेड चिझी पिझ्झा तैयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर