Sivaiyya Kheer | Sivaiyya Kheer Recipe in Marathi

प्रेषक Mamta Joshi  |  2nd May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Sivaiyya Kheer by Mamta Joshi at BetterButter
Sivaiyya Kheerby Mamta Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

2

Sivaiyya Kheer

Sivaiyya Kheer बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sivaiyya Kheer Recipe in Marathi )

 • दूध १ लीटर
 • साखर ५ चमचे (आवडीनुसार कमी /जास्त)
 • कंडेन्स्ड मिल्क १ मोठा चमचा
 • केशर सिरप १ चमचा
 • काही मनुका , बदाम काप व काजू काप
 • बारीक शेवया २ मोठे चमचे
 • तूप २ चमचे

Sivaiyya Kheer | How to make Sivaiyya Kheer Recipe in Marathi

 1. दूध मीडियम आचेवर उकळत ठेवा.
 2. अधूनमधून ढवळत रहा.
 3. जवळ जवळ अर्धं होत आले कि त्यात साखर घाला.
 4. कढईत तूप तापवा मनुका काजू व बदाम भाजून वेगळे ठेवा.
 5. उरलेल्या तुपात शेवया भाजा व छान गुलाबी भाजून झाल्या कि उकळत्या दूधात टाका.
 6. पाच मिनट शेवया शिजू द्या.
 7. आता आचेवरून काढा त्यात केशर सिरप, तळून ठेवलेले काजू ,बदाम, मनुका व कंडेन्स्ड मिल्क घालून ढवळा.
 8. खीर गार करा फ्रीज मधे ठेवा आणि छान ठंड झाली कि खायला द्या.

Reviews for Sivaiyya Kheer Recipe in Marathi (2)

tejswini dhopte2 years ago

Mast
Reply
Mamta Joshi
2 years ago
thanks tejswini

दिपाली सावंत2 years ago

mast
Reply
Mamta Joshi
2 years ago
Thanks