मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही तुकडा

Photo of Shahi tukada by Pranali Deshmukh at BetterButter
555
8
0.0(0)
0

शाही तुकडा

May-02-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही तुकडा कृती बद्दल

खूप सोपी आणि मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 लिटर फुल क्रीम दूध
  2. 4 ब्रेड स्लाइस
  3. 1 कप साखर
  4. तूप 1 वाटी
  5. वेलची पूड 1 tbsp
  6. पिस्ता 4-5

सूचना

  1. दूध तापवून आटवायला ठेवा आटवण्यासाठी जाड बुडाच्या पसरट कढईचा वापर करा
  2. सारखे ढवळत राहा निम्मे झाले कि साखर घाला साखर विरघळेपर्यंत सारखे हलवत राहा
  3. वेलची पूड घाला
  4. ब्रेड स्लाइस मधातून कापून त्रिकोणी ब्रेड तुपात ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या
  5. आटवलेल्या दुधात ब्रेड डीप करा आणि प्लेटमध्ये ठेवा
  6. उरलेलं दूध वरून टाका पिस्त्यांनी गार्निश करा
  7. 20 मिनिट फ्रिजमध्ये ठेवा
  8. थंड शाही तुकडा सर्व्ह करा
  9. 1/4

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर