मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटलेल्या डाळीची चटणी

Photo of VATLELYA dalichi chutney by Chayya Bari at BetterButter
692
7
0.0(0)
0

वाटलेल्या डाळीची चटणी

May-02-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटलेल्या डाळीची चटणी कृती बद्दल

स्वादिष्ट,पौष्टीक व थंडगार पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजलेली हरबरा डाळ १.५वाटी
  2. दही १/४वाटी
  3. हिरवी मिरची आले,लसूण पेस्ट १चमचा
  4. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  5. लाल मिरचीचा भुगा ,तळलेला लसूण सजावटीला
  6. हळद १/४चमचा
  7. कोथिंबीर बारीक चिरलेली १चमचा
  8. तेल १चमचा
  9. साखर १चमचा
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर वाटून घ्यावी ,मिरची आले लसूण वाटून घ्यावे
  2. वाटलेल्या डाळीत मिरची,आले लसूण पेस्ट हळद ,मीठ ,साखर व कोथिंबीर छान कालवून घ्यावी, दही घालावे
  3. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करून ओतावी व तळलेला लसूण घालावा व छान कालवून घ्यावी
  4. तयार चटणी जेवणाबरोबर वाढावी वरून तळलेला लसूण व लाल मिरचीचा भुगा घालावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर