Photo of Gajar halwa malpua roll by Rohini Rathi at BetterButter
1752
20
0.0(1)
0

Gajar halwa malpua roll

May-02-2018
Rohini Rathi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गाजर हलव्यासाठी
  2. गाजर 200 ग्रॅम
  3. तूप 4 टेबल स्पून
  4. दूध अर्धा लिटर
  5. विलायची पावडर 1 टिस्पून
  6. मालपुवा साठी
  7. मैदा अर्धा कप
  8. दूध एक कप
  9. साखर दोन टेबल स्पून
  10. तूप मालपुवा भाजण्यासाठी
  11. रबडी साठी
  12. दूध 1 liter
  13. साखर 4 tbsp
  14. केसर 7 ते 8 धागे
  15. बदाम पिस्ते ची तुकडे दोन टेबल स्पून

सूचना

  1. गाजर किसून घ्यावे
  2. कढईत तूप गरम करून गाजर नरम होईपर्यंत परतून घ्यावे
  3. नंतर त्यात दूध घालून चमचाने हलवत मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे
  4. नंतर त्यात साखर वेलची पावडर घालून मिश्रण थोडावेळ शिजवावे
  5. मालपुरा साठी दूध मैदान व साखर मिसळून मिश्रण फेटून घ्यावे
  6. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात दोन टेबल-स्पून मैद्याचे मिश्रण घालून गोल पसरवून घ्यावे
  7. थोडे तूप घालून मालपुवे दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  8. अशाप्रकारे सर्व मालपुवे बनवून घ्यावे
  9. रबडी साठी दूध उकळून अर्धे होईपर्यंत शिजवावे व नंतर त्यात साखर व केशर घालावे
  10. मालपुर्‍या वर गाजरचा हलवा ठेवून त्याचा रोल बनवून घ्यावा
  11. हा रोल एक डिशमध्ये ठेवून वरती गरम-गरम रबडी व बदाम पिस्ते ची तुकडे घालून फ्रिजमध्ये थंड करून सर करावा
  12. अशाप्रकारे गाजर हलवा मालपुवा रोल तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mayuri Vora
Dec-13-2018
Mayuri Vora   Dec-13-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर