मुख्यपृष्ठ / पाककृती / बेळगाव कुंदा

Photo of Belgav kunda by Pranali Deshmukh at BetterButter
569
6
0.0(0)
0

बेळगाव कुंदा

May-02-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेळगाव कुंदा कृती बद्दल

पारंपरिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध 1 लिटर
  2. साखर 1 वाटी
  3. दही 1/2 वाटी
  4. वेलची पावडर 1 tbsp
  5. काजू 5-6

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात दूध तापवून एक तृतीयांश पर्यंत आटवावे, त्यात अर्धी वाटी दही घालावे व अर्धी वाटी साखर घाला.
  2. दुसऱ्या भांड्यात अर्धी वाटी साखर घालावी, त्यात काहीही घालायचे नाही साखर कोरडी बारीक गॅस वर caramalised म्हणजे ब्राउन कलर येई पर्यंत विरघळावी.
  3. साखर आटवलेल्या दूधात घालावी आणि पूर्णपणे गोळा होईस्तेवर आटवा.
  4. त्यात वेलची पावडर, सजावटीसाठी काजू घालावे. तयार झाला कुंदा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर