Photo of Dahi puri by Pranali Deshmukh at BetterButter
636
8
0.0(0)
0

दही पुरी

May-02-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही पुरी कृती बद्दल

चटपटीत दही पुरी आवडणारं स्ट्रीट फूड आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 12-15 पाणीपुरी च्या पुऱ्या
  2. 1 कांदा चिरून
  3. बारीक शेव 1 वाटी
  4. तिखट 2,tbsp
  5. चाट मसाला 2 tbsp
  6. मीठ
  7. चिंचेची चटणी 1/4 कप
  8. गोड दही 1 वाटी
  9. उकडलेला बटाटा 2 मॅश
  10. काळे बॉईल चणे 1/4 कप

सूचना

  1. पुर्यांना मध्यभागी छिद्र करा
  2. त्यामध्ये चणे ,बटाटा ,कांदा भरा
  3. चिंचेची चटणी दही घाला
  4. वरून तिखट मीठ चाट मसाला टाका
  5. शेव आणि कोथिंबीर भुरभुरा सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर