Photo of Khandavi by Pranali Deshmukh at BetterButter
669
6
0.0(0)
0

खांडवी

May-02-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खांडवी कृती बद्दल

खूप लोकप्रिय प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या ताक
  2. 1 वाटी बेसन
  3. मीठ
  4. हळद 1 tbsp
  5. मोहरी 1 tbsp
  6. जिरे 1 tbsp
  7. हिरव्या मिरच्या 7-8
  8. तेल 1 tbsp
  9. कोथिंबीर 2 tbsp
  10. हिंग 1 tbsp

सूचना

  1. प्रथम पातेल्यात ताक घ्यावे ताकात बेसन रवीने किंवा ब्लेंडरने चांगले मिक्स करा.
  2. मग त्यात वाटलेल्या हिरव्या मिरच्या, हळद व मीठ घालून चांगले ढवळून प्रेशर कुकर मध्ये ते पातेल ठेवून सहा शिट्ट्या करा.
  3. कुकरची वाफ निघाल्यावर पातेल बाहेर काढाव जरा पातळसर वाटल तर परत एक शिट्टी करा.
  4. तेलाचा हात लावलेल्या ताटांवर किंवा जाड पांढर्‍या प्लॅास्टीकवर मिश्रण कालथ्याने पातळ थरात पसरावे दोन मिनीटांनी सुरीने लांब पट्ट्या करा.
  5. तेलाच्या हाताने गुंडाळी करावी, छोटे छोटे पीस कापावे. खांडवी हलक्या हाताने बाऊलमध्ये ठेवावी .
  6. कढईत फोडणीसाठी तेल गरम करावे तेलात राई, थोडस जीर, हिंग घालून लगेच फोडणी खांडवीवर पसरवावी. वरून धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर