मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर मोमोझ

Photo of Paneer momo's by sabiya mulani-shaikh at BetterButter
731
6
0.0(0)
0

पनीर मोमोझ

May-02-2018
sabiya mulani-shaikh
20 मिनिटे
तयारीची वेळ
300 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर मोमोझ कृती बद्दल

म्हणजेच उकडून केलेले पनीर चे मोदक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • जॅपनीज
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा- 1कप
  2. तांदळाचे पीठ - 1कप
  3. पनीर - 100 ग्राम
  4. चिरलेला कांदा- 1 वाटी
  5. चिरलेला कोबी - 1 वाटी
  6. टोमॅटो- 1 वाटी
  7. कोथिंबीर- 1 वाटी
  8. मिरची- 4
  9. लाल तिखट- 1 चमचा
  10. हर्ब
  11. टोमॅटो सॉस
  12. मियाॅनिझ साॅस (गारनिशिंग साठी )

सूचना

  1. पनीर मी तयार केले.
  2. दोन्ही पीठ मीठ घालून मळून घ्यावेत.
  3. बारिक चिरलेले
  4. कांदा परतून त्यात टोमॅटो, कोबी, मिरची,कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, पनीर, हर्ब घालून परतून घेतले.
  5. लहान पोळी लाटून पनीर ने स्टफिंग केले.
  6. स्टीमर मधे 5 मी. स्टीम केले.
  7. टोमॅटो सॉस आणि मियाॅनिझ साॅस ने गारनिश केले.
  8. यम्मी पनीर मोमोझ तैयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर