Photo of Kharbuj shek by Pranali Deshmukh at BetterButter
515
6
0.0(0)
0

खरबूज शेक

May-02-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरबूज शेक कृती बद्दल

उन्हाळ्यात रोज काहीतरी थंड हवं असतं खरबूज तसेच खायला छानच लागते पण शेक अप्रतिम बनतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 खरबूज
  2. साखर 1/4 कप
  3. दूध 2 कप
  4. फ्रेश क्रीम 1 /4 कप
  5. ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी

सूचना

  1. खरबूज कापून बिया काढून घ्या
  2. कडक बाहेरील भाग काढून गर घ्या
  3. साखर ,दूध ,क्रीम ,आणि गर ब्लेंडर मध्ये फिरवा
  4. ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर