मुख्यपृष्ठ / पाककृती / Apple basundi

Photo of Apple basundi by Shradha Uttekar at BetterButter
16
3
0.0(2)
0

Apple basundi

May-02-2018
Shradha Uttekar
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

 1. एक मोठे सफरचंद
 2. अर्धा लिटर दूध
 3. एक छोटी वाटी साखर
 4. एवरेस्ट दूध मसाला एक छोटा चमचा

सूचना

 1. सफरचंद स्वच्छ धुवावे आणि त्याची साल सोलून काढावी
 2. साल काढलेले सफरचंद मिक्सरवर बारीक करावे
 3. एका नाॅनस्टिक पॅनमध्ये बारीक केलेले सफरचंद साखर टाकून शिजवून घ्यावे
 4. दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्यावे
 5. दूधामध्ये दूध मसाला टाकावा आणि छानपैकी उकळावे
 6. शेवटी शिजवून घेतलेले सफरचंद दूधामध्ये टाकावे आणि सफरचंदाची बासुंदी गरमागरमच वाढावी

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sneha Nerlekar
May-03-2018
Sneha Nerlekar   May-03-2018

Khup vegli ani chhan recipe ahe

Prashant Pawar
May-02-2018
Prashant Pawar   May-02-2018

So nice so tasty and so nice presentation soo innovative

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर