Photo of Rose lassi by Rohini Rathi at BetterButter
913
10
0.0(0)
0

रोज लस्सी

May-02-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोज लस्सी कृती बद्दल

रोज लस्सी एक रिफ्रेशिंग समर ड्रिंक आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही दीड कप
  2. साखर 4 टेबल स्पून
  3. रोज सिरप 2 टेबल स्पून
  4. इलायची पाउडर 1 टी स्पून
  5. पानी आधा कप
  6. 4 बर्फाचे टुकड़े

सूचना

  1. मिक्सी जार मध्य दही घालून फेटुन
  2. नंतर साखर रोज सिरप इलायची पाउडर परत ब्लैंड करावे
  3. शेवटी पानी बर्फ के टुकड़े घालून ब्लेंड करावे
  4. सूखे मेवे टुकड़े घालून ठंडा-ठंडा सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर