मुख्यपृष्ठ / पाककृती / Pan Dil Bahar Kulfi / Beetle leaf Kulfi (ice cream)

Photo of Pan Dil Bahar Kulfi / Beetle leaf Kulfi (ice cream) by Renu Chandratre at BetterButter
715
10
0.0(2)
0

Pan Dil Bahar Kulfi / Beetle leaf Kulfi (ice cream)

May-03-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pan Dil Bahar Kulfi / Beetle leaf Kulfi (ice cream) कृती बद्दल

सुगंधित विड़ाच्या फ्लेवर ची अतिशय रुचकर अशी ही पाचक कुल्फी । जेवणा नंतरच गोड पण, मुखवास पण आणि पाचक पण ।

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. घट्ट दूध अर्धा लीटर
  2. कन्डेंस्ड मिल्क एक वाटी
  3. गोड पान (वीडा) सुपारी न घालता २
  4. साखर १ /२ मोठा चमचा
  5. वेलची पाउडर १/४ लहान चमचा
  6. बारीक चिरलेले काजू बादाम एक मोठा चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम दूध आणि साखर मिक्स करुन , शीजवत ठेवा‌ । मिश्रण घट्ट होय पर्यंत शीजवा ।
  2. मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कंडेंस्ड मिल्क टाका आणि व्यवस्थित मिक्स करा
  3. वीडा चे गोड पान कट करून घ्या
  4. मिक्सर च्या भांड्यात पान आणि दूधाच मिश्रण घ्या
  5. आणि व्यवस्थित मिक्स करुन बारीक फेंटून घ्या , आता ह्यात वेलची पाउडर आणि बारीक चिरलेला सूका मेवा घालून मिक्स करा
  6. कुल्फी आइसक्रीम च्या साच्यात किंवा हवा बंद डब्यात मिश्रण घाला
  7. आणि फ्रीजर मधे ६-८ तास कुल्फी सेट करायला ठेवा
  8. काजू बादाम आणि चेरी नी सजावट करुन सर्व्ह करा थंड गार सुगंधित पान दिल बहार कुल्फी

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
May-03-2018
Chayya Bari   May-03-2018

व्वा!लईच भारीय ग! दिल खुश हो गया!:ok_hand::ok_hand::ok_hand:

Nayana Palav
May-03-2018
Nayana Palav   May-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर