Photo of Dahi Vangi Salad by Maya Ghuse at BetterButter
854
6
0.0(2)
0

Dahi Vangi Salad

May-03-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dahi Vangi Salad कृती बद्दल

दही वांगी सैलाड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वांगे 2 - गोल सलाईज कापून
  2. टमाटे 2 गोल कापून
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. धना पावडर 1 चमचा
  5. जिरा पावडर अर्धा चमचा
  6. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. लिंबाचा रस 1 चमचा
  9. दही 2 चमचे
  10. तेल 2 चमचे
  11. चिलीफेल्ज चिमूटभर

सूचना

  1. वांग्याचे काप करून घेतले, बाउलमध्ये धना पावडर, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची ,कोथिंबीर पेस्ट ,जिरा पावडर, लिंबाचा रस, मीठ टाकून मिसळून घेतलं
  2. वांग्याची सैलाइजवर टाकून मिसळून घेतलं - मैरीनेटकरीता 10 मी.ठेवले
  3. तव्यावर तेल टाकून वांग्याचे काप त्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले
  4. प्लेटमध्ये ठेवून त्यावर टमाट्याची सलाईज ठेवून घेतले
  5. दही टमाट्याच्या सलाईजवर टाकून वरून चिलीफेल्ज घालून सर्व्ह केले

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
May-03-2018
Chayya Bari   May-03-2018

मस्तच!

Nayana Palav
May-03-2018
Nayana Palav   May-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर