BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Cheese Fritters

Photo of Cheese Fritters by Nayana Narendra at BetterButter
0
15
5(5)
0

Cheese Fritters

May-03-2018
Nayana Narendra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cheese Fritters कृती बद्दल

चीज सगळ्यांनाच आवडते. तसे ते मला पण आवडते. म्हणून मी चीज ची भजी बनवली. मस्त चिजी फ्लेवर आला होता या भजीला. तुम्हाला पण नक्की आवडेल. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • फ्रायिंग
 • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा १ कप
 2. काॅर्नफ्लाॅवर १/४ कप
 3. चीज २ क्युब्ज किंवा आवश्यकतेनुसार
 4. मीठ आवश्यकतेनुसार
 5. मिरी पूड १/२ टीस्पून
 6. तेल तळण्यासाठी
 7. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

 1. प्रथम मैदा, काॅर्नफ्लाॅवर, मीठ, मिरी पूड एकत्र करा.
 2. त्यात पाणी घालुन नीट मिक्स करा.
 3. आता किसलेले चीज घालून नीट मिक्स करा.
 4. भज्याप्रमाणे घट्ट पीठ हवे.
 5. याची गरम तेलात भजी तळून घ्या.
 6. तयार आहे तुमची चीज भजी.
 7. साॅस, हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
May-06-2018
Narendra Palav   May-06-2018

Wow

Varsha Shendge
May-04-2018
Varsha Shendge   May-04-2018

Yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर