मुख्यपृष्ठ / पाककृती / अंबा कलाकंद

Photo of MANGO KALAKAND by Aditi Bhave at BetterButter
896
4
0.0(0)
0

अंबा कलाकंद

May-03-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंबा कलाकंद कृती बद्दल

आंब्याचा कलाकंद

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • वेस्ट  बंगाल
  • पॅन फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 2 मोठ्या हापूस आंब्याचा रस, अडीच कप पनीर, 1 कप मिल्क पावडर, दिड कप कंडेन्स मिल्क, ड्राय fruits

सूचना

  1. पॅन मध्ये मँगो पल्प घालून गरम करावा. 10ते 15 मिनिटे शिजवून त्यात पनीर बारीक करून घालावे . मिल्क पावडर, कँडेन्स मिल्क घालून 10 ते 15 मिनीटे शिजवावे . 2चमचे पिठीसाखर घालून लगेच तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण ओतून 1 तास फ्रीझ मध्ये ठेवावे. ड्राय fruits चे काप लावून वड्या कापाव्यात. Mango कलाकंद तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर