Photo of Mango shake by Pranali Deshmukh at BetterButter
601
9
0.0(0)
0

मँगो शेक

May-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो शेक कृती बद्दल

सर्वाना आवडणारा आंबा त्याचे सर्वच प्रकार प्रिय आहे त्यात मँगो शेक भारी आवडीचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन गोड आंबे
  2. 1 ग्लास दूध
  3. 4-5 बर्फाचे खडे
  4. ,2-3 चमचे फ्रेश क्रीम
  5. साखर 1/4 कप

सूचना

  1. आंब्याचा पल्प काढून घ्या
  2. ब्लेंडरमध्ये सर्व जिन्नस एकत्र करा
  3. मस्त फिरवून घ्या
  4. हवे असल्यास वरून आणखी क्रीम घालून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर