मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू-मावा मोदक

Photo of Kaju-Mawa Modak by Ajinkya Shende at BetterButter
1088
5
0.0(0)
0

काजू-मावा मोदक

May-03-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू-मावा मोदक कृती बद्दल

काजू आणि माव्याच्या मोदकांची चव अप्रतिम असते.गणेशोत्सवाच्या काळात ह्या काजू मोदकांना खूप मागणी असते .

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी खवा
  2. एक वाटी काजू पावडर
  3. ५-६ चमचे साखर
  4. पाव चमचा वेलची पावडर
  5. ४-५ चमचे दूध

सूचना

  1. प्रथम एका पॅन मधे खवा टाकून तुप सुटेपर्यंत(साधारण ५-७ मिनीट) खवा व्यवस्थित परतवून घ्यावा.
  2. नंतर त्यात काजू पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून एखाद मिनिट परतवून घ्यावे.
  3. नंतर त्यात साखर व दुध टाकून साखर,खवा आणि काजू पावडर व्यवस्थित मेळ धरेपर्यंत परतवून घ्यावे व वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करावा.
  4. मिश्रण थोडं थंड झाल्यावर साच्यामध्ये त्याचे मोदक बनवून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर