मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो आईसक्रीम

Photo of Mango Ice-cream by Ajinkya Shende at BetterButter
666
6
0.0(0)
0

मँगो आईसक्रीम

May-03-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
450 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो आईसक्रीम कृती बद्दल

मँगो आईसक्रीम म्हणजे बऱ्याचं जणांच्या फेवरेट आईसक्रीम लिस्ट मधलं आईसक्रीम आणि महत्वाचं म्हणजे आंब्याचा सिजन चालू आहे.हापूस आंब्याचा ताजा पल्प वापरून केलेल्या मँगो आईसक्रीम ची चव एकदम मस्त आणि ओरिजनल असते.

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी हापूस आंब्याचा रस(हापूस आंबा उपलब्ध नसेल तर कुठलाही चांगल्या चवीचा आंबा वापरावा)
  2. दोन वाटी अमूल व्हीपिंग क्रीम किंवा अमूल फ्रेश क्रीम
  3. अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क
  4. अर्धी वाटी मिल्क पावडर
  5. आवश्यकता असेल तर थोडी साखर

सूचना

  1. प्रथम ब्लेंडर मधे आंब्याचा पल्प,क्रीम,कंडेन्स्ड मिल्क,मिल्क पावडर व आवश्यकता असल्यास साखर टाकून हे सर्व मिक्सर मधे किंवा हँड ब्लेंडर नी ब्लेंड करून घ्यावे व एअर टाईट डब्यात भरून फ्रीजर मधे हाय कुलिंग वर ठेवावे.
  2. २ तासानंतर अर्धवट सेट झालेले आईसक्रीम पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यावे व सेट करण्यासाठी ५-६ तासासाठी हाय कुलिंग वर फ्रीजर मधे सेट करण्यासाठी ठेवावे.
  3. सर्व करताना वरून आंब्याच्या फोडी टाकून आईसक्रीम सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर