Photo of RAJBHOG by Chayya Bari at BetterButter
867
8
0.0(1)
0

RAJBHOG

May-04-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

RAJBHOG कृती बद्दल

अतिशय चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सुवासिक (बासमती) तांदूळ १.५वाटी
  2. दूध पाऊण लिटर किंवा १लिटर
  3. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  4. केशर भरपूर (१/२चमचा)
  5. साजूक तूप ५,६चमचे
  6. काजू,बदाम,बेदाणे किंवा ऐच्छिक ड्रायफ्रूट

सूचना

  1. प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावा
  2. १०मिनिटाने ४चमचे तूप टाकून त्यावर छान परतून घ्यावा गॅस बारीक ठेवावा
  3. छान परतून झाल्यावर तापवलेले गरम दूध त्यात ओतले तसेच केशरही घातले
  4. दुधातच भात शिजवावा सतत हलवावे भात शिजायला दूध आणखी लागले तर घालावे कारण तांदूळावर दुधाचे प्रमाण अवलंबून असते
  5. भात शिजला कि त्यातसाखर वेलदोडे, जायफळ पूड व ड्रायफ्रूट घालून मंद गॅसवर २वाफ्फा घ्याव्या
  6. साखर पातळ होऊन एकजीव झाली की गॅस बंद करावा
  7. सर्व्ह करताना बाउल मध्ये काढून वरून ड्रायफ्रुईट्स टाकावे व साजूक तूप वाढावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
May-04-2018
Poonam Nikam   May-04-2018

NICE

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर