मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी रायता

Photo of Bindi rayta by Deepali Sawant at BetterButter
526
5
0.0(0)
0

बुंदी रायता

May-04-2018
Deepali Sawant
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी रायता कृती बद्दल

With Main dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप दही
  2. 1 कप बुंदी
  3. 1 चमचा साखर
  4. 1 चिमटी मिठ, 1 चिमटी जीरपूड
  5. 1 चिमटी लाल तिखट
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. एका बाउल मध्ये दही, साखर, मिठ व जीरपूड चांगले मिक्स करा त्यात बुंदी मिक्स करा
  2. सर्व्ह करताना त्यावर लाल तिखट व कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर