Photo of RAVYACHI khir by Chayya Bari at BetterButter
1254
12
0.0(2)
0

RAVYACHI khir

May-04-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध १/२लिटर
  2. रवा४चमचे
  3. साखर १/२किंवा पाऊण वाटी आवडीप्रमाणे
  4. खोबऱ्याचा किस ५ चमचे
  5. काजू बदाम ४,४
  6. वेलदोडे,जायफळ पूड १ चमचा
  7. साजूक तूप ५,६चमचे

सूचना

  1. प्रथम तयारीत साहित्य एकत्र करावे केशर टाकून दूध उकळत ठेवावे
  2. मग रवा ३चमचे तुपात मंद गॅसवर भाजून घ्यावा होत आला की अर्धा खोबरे किस घालून मिक्स करावा
  3. सर्व तयारी झाली की रवा खाली उतरून घ्यावा
  4. आता उकळत्या दुधात साखर वेलदोडे पूड घालून उकळी घ्यावी व त्यात भाजलेला राव घालावा राव घालताना एका हाताने सतत ढवळावे नाहीतर दूध भर्रकन वर येते
  5. पुरेशी घट्ट झाली की उरलेला खोबरे किस घालावा
  6. तयार खीर सर्व्ह करताना ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करावी पुरीबरोबर छान लागते वरून साजूक तूप वाढावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

Kala Aggarwal
May-04-2018
Kala Aggarwal   May-04-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर