मुख्यपृष्ठ / पाककृती / पानिपुरी ताक शाॅट

Photo of Panipuri tak shott by Anita Bhawari at BetterButter
0
5
0(0)
0

पानिपुरी ताक शाॅट

May-04-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पानिपुरी ताक शाॅट कृती बद्दल

फ्युजन केलेले ताक मस्त थंड थंड.

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा लिटर ताक
  2. काळ मीठ
  3. भाजुन घेतलेल जिरपुड
  4. कोथिंबीर +पुदिना +आल+बडीशेप हे सर्व पदार्थ पाणी घालून बारीक चटणी वाटुन घेतल
  5. लाल तिखट +चाट मसाला +लिबूंरस
  6. पानिपुरी मसाला

सूचना

  1. मोठ्या भांड्यात ताक घेऊन मीठ व वाटलेली चटणी पानिपुरी मसाला घालून रवीने चांगले घुसळून घ्या.
  2. 2 काचेच ग्लास घेऊन लाल तिखट चाट मसाला लिबूंरस हे सर्व एकत्र करून ग्लास ला वरतुन कोटींग करून घेऊन ताक घालून थंड थंड सर्व करावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर