Photo of Angoori Basundi by Nayana Palav at BetterButter
2295
18
0.0(3)
0

Angoori Basundi

May-04-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Angoori Basundi कृती बद्दल

बासुंदी आपण नेहमीच करतो. पण त्यात छोटे छोटे रसगुल्ले घातले, तर ही बासुंदी आणखीन चविष्ट होते. चला तर पाहु याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अंगुर बनवण्यासाठी साहित्य :
  2. दूध २ कप
  3. लिंबूरस १ टीस्पून
  4. साखर ३ टेबलस्पून
  5. पाणी ३ कप
  6. कुकर
  7. बासुंदी साठी साहित्य
  8. दूध ३ कप
  9. कंडेन्स्ड मिल्क २०० ग्राम
  10. साखर १/४ कप
  11. वेलचीपूड १/४ टीस्पून
  12. टुटी फ्रुटी सजावटीसाठी

सूचना

  1. १/२ कप गरम पाण्यात लिंबू पिळून घ्या.
  2. दूध गरम करत ठेवा.
  3. या गरम दूधात लिंबूरस घाला.
  4. फाटलेले दूध सुती कपड्यात बांधून ठेवा.
  5. आता हे पनीर नीट ३-४ मिनिटे मळून त्याचे गोळे करा.
  6. कुकरमध्ये साखर व पाणी घाला.
  7. उकळी आली की रसगुल्ले घाला.
  8. २ शिट्ट्या करा.
  9. बासुंदी साठी दूध उकळा.
  10. सतत ढवळत रहा.
  11. आटून २ कप झाले की कंडेन्स्ड मिल्क, साखर व वेलचीपूड घाला.
  12. आता रसगुल्ले बासुंदीत घाला.
  13. फ्रिज मधे ठेवून थंड सर्व्ह करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
May-06-2018
Narendra Palav   May-06-2018

Wow

deepali oak
May-05-2018
deepali oak   May-05-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर