मुख्यपृष्ठ / पाककृती / रसगुल्ला पुड़िग

Photo of rasgulla pudding by supriya padave (krupa rane) at BetterButter
1314
5
0.0(0)
0

रसगुल्ला पुड़िग

May-05-2018
supriya padave (krupa rane)
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसगुल्ला पुड़िग कृती बद्दल

एक वेगळी स्वीट डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक लीटर दूध
  2. दोन टी स्पून विनेगर
  3. दोन चमचे मैदा
  4. एक वाटी साखर
  5. दोन चमचे मिल्क पाउडर
  6. दोन चमचे कॉर्नफ्लोवेर
  7. टूटी फ्रूटी
  8. बदमाचे काप
  9. दोन वाटि दूध पुडिंग साठी

सूचना

  1. प्रथम दूध उकलत ठेवावे
  2. दूध उकल्यावर त्यात दोन चमचे विनेगर टाकून दूध फाडून घेणे
  3. पनीर गाळून घेणे
  4. पातळ फडक्यात हे पनीर अर्धा तास टांगून ठेवणे
  5. पनीर व् मैदा चांगले एकत्र करुण हलक्या हाताने मलुन घेणे
  6. त्याचे छोटे गोले बनवुन घेणे
  7. साखरे चा पाक करुण त्यात हे गोळे दहा मिनिटे मोठ्या आचेवर उकलुन घेणे
  8. रसगुल्ला तैयार
  9. पूडिग पाउडर बनविन्यासाठी
  10. दोन चमचे मिल्क पाउडर दोन चमचे कॉर्नफ्लोवेर दोन चमचे साखर सर्व एकत्र मिक्सरला लावणे
  11. दोन कप दूध उकलुन त्यात ही powder टाकने
  12. दूध हळू हळू घट्ट होत जाईल व् आपले पुडिंग तैयार होईल
  13. एका बाउल मधे पूडिंग चा थर देऊन त्यात रसगुल्ला टाकने वरूण टूटी फ्रूटी बादाम ने सजविने
  14. fridge मधे ठंड करुण serve करने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर