मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खीर

Photo of SABUDANA khir by Chayya Bari at BetterButter
840
5
0.0(0)
0

साबुदाणा खीर

May-05-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खीर कृती बद्दल

उपवासाला चालणारी ,तसेच आजारपणात हलका आहार म्हणून बनविली जाणारी पाककृती

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3तास भिजवलेला साबुदाणा १वाटी
  2. दूध २ग्लास
  3. केशर ४,५ काड्या
  4. साखर पाऊण किंवा १वाटी
  5. खोबरे किस ४,५ चमचे
  6. वेलदोडे,जायफळ पूड १चमचा

सूचना

  1. प्रथम दूध केशर घालून उकळत ठेवावे
  2. मग भिजलेला साबुदाणा त्यात टाकावा तो मऊ होईपर्यंत शिजू द्यावे
  3. साबुदाणा मऊ झाला की साखर व वेलदोडे जायफळ पूड टाकून उकळी घ्यावी खीर तयार
  4. खीर नुसतीच गरम गरम साजूक तूप घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर