कप केक | CUP Cake Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  5th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of CUP Cake by आदिती भावे at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

0

कप केक recipe

कप केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CUP Cake Recipe in Marathi )

 • Vannila essence 1ts
 • Tuti fruity आवडीनुसार
 • दूध पाव कप
 • सोडा 1/2 ts
 • बेकिंग पावडर 1 ts
 • लोणी अर्धा कप
 • दही 1 कप
 • गहू पीठ दीड कप,

कप केक | How to make CUP Cake Recipe in Marathi

 1. प्रथम लोणी , साखर, दही, baking powder, सोडा एकत्र करून घ्यावे. त्यात मग सावकाश गहू पीठ घालावे दूध घालून चांगले 2 मिनिटं फेटावे. Vannila essence, tutifruity घालून कप केक च्या साच्यात केक बेक करावेत. Pre heat 5 मिनिटे 180 degree. नंतर 20 मिनिटे बेक करावे केक तयार.

My Tip:

यात गहू पिठ सोडून तुमी नाचणी पीठ घालू शकता

Reviews for CUP Cake Recipe in Marathi (0)