मुख्यपृष्ठ / पाककृती / RAGADA aalu with curd

Photo of RAGADA aalu with curd by Chayya Bari at BetterButter
210
8
5(1)
0

RAGADA aalu with curd

May-05-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

RAGADA aalu with curd कृती बद्दल

आलू रगडाची चव अनुभवायला येणारी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडलेले ४
  2. कांदा पेस्ट२ चमचे
  3. टोमॅटी प्युरी २चमचे
  4. गरम मसाला १चमचा
  5. लाल मिरची पावडर २चमचे
  6. हळद १/२चमचा
  7. जिरे १चमचा
  8. घट्ट दही १/२ वाटी
  9. बटर ४चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. कोथिंबीर थोडी कापून
  12. आले लसूण जिरे पेस्ट १चमचा
  13. बटर ४चमचे

सूचना

  1. तयारीत बटाटे उकडून घ्यावे तसेच टोमॅटो प्युरी,कांदा पेस्ट ,आले लसूण पेस्ट बनवावी
  2. बटाटे सोलून कुस्करून घ्यावे
  3. बटर तापवुन जिरे घालावे
  4. मग आले लसूण पेस्ट,कांदा पेस्ट,टोमॅटो प्युरी घालून परतावे
  5. मग लाल मिरची पावडर,हळद ,काशमिरी तिखट ,मीठ घालून परतावे, कुस्करलेला बटाटा मिक्स करावा गरम मसाला घालावा
  6. मग छान दही घालून परतून वाफ घ्यावी
  7. तयार भाजी कोथिंबीर घालून पोळीबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-05-2018
Nayana Palav   May-05-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर