DHOKLA | DHOKLA Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  5th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of DHOKLA by Chayya Bari at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

1

DHOKLA

DHOKLA बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DHOKLA Recipe in Marathi )

 • बेसन ३वाट्या
 • आंबट ताक २वाट्या
 • मिरची आले लसूण पेस्ट १चमचा
 • मीठ चवी नुसार
 • जाडसर कुटलेले धने १चमचा
 • साखर १चमचा
 • खाण्याचा सोडा १छोटा चमचा
 • तेल फोडणीला
 • जिरे,नोहरी,कढीपत्ता,कोथिंबीर

DHOKLA | How to make DHOKLA Recipe in Marathi

 1. प्रथम बेसन ताक टाकून छान भिजवावे
 2. १, ते १.५ तासाने त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट ,हळद,मीठ,जाड कुटलेले धने मिक्स करावे मिश्रण घट्ट वाटत असेल तर कोमट पाणी घालावे
 3. डब्याला किंवा थालीला तेल लावावे पिठात सोडा घालून मिक्स करावे व लगेच ताटलीत ओतून ढोकळा कूकरला लावावा शिट्टी लावू नये २०मिनिटे धिकला वाफवून घ्यावा मग त्यावर कोथिंबीर घालावी तेल तापवून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी ओतावी
 4. वड्या कापून चटणीबरोबर सर्व्ह करावा ढोकळा बरोबर तळलेल्या मिरच्या ठेवाव्या

Reviews for DHOKLA Recipe in Marathi (1)

Nayana Palav2 years ago

Lovely
Reply