BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Chikoo Cocoa Milk shake

Photo of Chikoo Cocoa Milk shake by Nayana Palav at BetterButter
0
16
5(3)
0

Chikoo Cocoa Milk shake

May-05-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • ब्लेंडींग
 • चिलिंग
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. चिकू ३
 2. दूध ३ ग्लास
 3. कोको पावडर ३ टीस्पून
 4. साखर ३ टेबलस्पून
 5. चोको चिप्स सजावटीसाठी

सूचना

 1. चिकू धूवून बिया काढा.
 2. कापून घ्या.
 3. एका भांडयात दूध, चिकू, कोको पावडर, साखर घ्या.
 4. इलेक्ट्रीक ब्लेंडर ने ब्लेंड करा.
 5. तयार आहे चिकू कोको मिल्क शेक.
 6. फ्रिजमध्ये ठेउन थंड सर्व्ह करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-08-2018
Mahi Mohan kori   May-08-2018

Mast....

Narendra Palav
May-06-2018
Narendra Palav   May-06-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर