Piyush | Piyush Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  5th May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Piyush by Nayana Palav at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

18

2

Piyush

Piyush बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Piyush Recipe in Marathi )

 • घट्ट दही २ कप
 • जायफळ पावडर १/४ टीस्पून
 • वेलचीपूड १/४ टीस्पून
 • साखर ३-४ टेबलस्पून
 • केशर १/४ टीस्पून
 • लिंबूरस १/२ टीस्पून
 • मीठ चिमूटभर
 • काजू सजावटीसाठी

Piyush | How to make Piyush Recipe in Marathi

 1. प्रथम केशर दूधात भिजत घाला.
 2. आता सर्व साहित्य एका भांड्यात घेऊन रवीने घुसळून घ्या.
 3. तयार आहे तुमचे स्वादिष्ट पियुष.
 4. फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

Reviews for Piyush Recipe in Marathi (2)

Sumitra Patil2 years ago

मस्त
Reply

Mahi Mohan kori2 years ago

Masttt....
Reply