Photo of Piyush by Nayana Palav at BetterButter
598
20
0.0(5)
0

Piyush

May-05-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. घट्ट दही २ कप
  2. जायफळ पावडर १/४ टीस्पून
  3. वेलचीपूड १/४ टीस्पून
  4. साखर ३-४ टेबलस्पून
  5. केशर १/४ टीस्पून
  6. लिंबूरस १/२ टीस्पून
  7. मीठ चिमूटभर
  8. काजू सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम केशर दूधात भिजत घाला.
  2. आता सर्व साहित्य एका भांड्यात घेऊन रवीने घुसळून घ्या.
  3. तयार आहे तुमचे स्वादिष्ट पियुष.
  4. फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Oct-28-2018
Sumitra Patil   Oct-28-2018

मस्त

Mahi Mohan kori
May-09-2018
Mahi Mohan kori   May-09-2018

Masttt....

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर