मुख्यपृष्ठ / पाककृती / Curd Curry (Konkani Style)

Photo of Curd Curry (Konkani Style) by Nayana Palav at BetterButter
0
14
4.5(6)
0

Curd Curry (Konkani Style)

May-05-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Curd Curry (Konkani Style) कृती बद्दल

कोकणात नारळ विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे या कढीत पण नारळाचा वापर करण्यात आला आहे. नारळामुळे एक रिच स्वाद या कढीला येतो. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • व्हिस्कीन्ग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. अर्धा किलो दही
 2. खोवलेले खोबरे १/४ कप
 3. हिरव्या मिरच्या ४
 4. जिरे १/२ टीस्पून
 5. हिंग १/४ टीस्पून
 6. मोहरी १/४ टीस्पून
 7. हळद १/२ टीस्पून
 8. कढीपत्ता
 9. कोंथिबीर सजावटीसाठी
 10. बोर मिरची ३-४
 11. मीठ

सूचना

 1. प्रथम खोबरे, १/४ टीस्पून जिर, २ हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घ्या.
 2. दही घुसळून घ्या.
 3. एक कढईत तेल गरम करुन हिंग, जिरे, हळद, मोहरी, २ हिरव्या मिरच्या, लसूण, बोर मिरची, कढीपत्ता याची फोडणी करून घ्या.
 4. आता घुसळेले दही घाला.
 5. गॅस बंद करा.
 6. कढी उकळू नका, फुटण्याची शक्यता असते.
 7. तयार आहे तुमची चविष्ट ताकाची कढी.
 8. गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-08-2018
Mahi Mohan kori   May-08-2018

Chanch

Shivprasad Vengurlekar
May-07-2018
Shivprasad Vengurlekar   May-07-2018

खोबरे जिरं व मिरचीचे वाटप केले त्याच काय करावे?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर