मुख्यपृष्ठ / पाककृती / दूध ब्रेड रसमालाई

Photo of Sweet milk and bread with dry fruits by Tejas Tawade at BetterButter
1061
7
0.0(0)
0

दूध ब्रेड रसमालाई

May-05-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूध ब्रेड रसमालाई कृती बद्दल

पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा लिटर दूध
  2. एक वाटी साखर
  3. हळद
  4. वेलची पावडर
  5. ब्रेड स्लाइस २
  6. बदाम
  7. काजू
  8. मनुका
  9. खारीक

सूचना

  1. प्रथम दूध गरम करून थोडे आटवून घ्या
  2. त्यात एक वाटी साखर घालून मिक्स करून घ्या
  3. थोडीशी हळद व वेलची पावडर घालून जरा वेळ गरम करा
  4. ब्रेड स्लाइस गोल वाटी च्या सहाय्याने गोलाकार कापून घ्या
  5. तयार गरम दूध एका डिश मध्ये सावकाश ओतून घ्या
  6. त्यात ब्रेड तुकडे घाला
  7. आणि काजू, बदाम, खारीक याचे तुकडे करून वरून पसरवा
  8. तसेच माणुका सुद्धा घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर