मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर भुर्जी

Photo of Paneer bhurji by Pranali Deshmukh at BetterButter
930
6
0.0(0)
0

पनीर भुर्जी

May-05-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर भुर्जी कृती बद्दल

व्हेज भुर्जी एकदम सोपी आणि झटपट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर किसलेले 200 gr
  2. टमाटर 1
  3. कांदा 1
  4. हिरवी मिरची 2
  5. तिखट 2 tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. मीठ
  8. तेल 1 tbsp
  9. लिंबाचा रस 1 tbsp

सूचना

  1. कढईत तेल मोहरी जिरे झाले कि कांदा चिरून घाला
  2. कांदा गुलाबी झाला कि मिरची चिरून ,तिखट हळद आणि टमाटर घाला
  3. दोन मिनिट शिजल्यावर किसलेले पनीर घाला मीठ आणि कोथिंबीर घाला .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर