BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मावा मोदक

Photo of Mava modak by Pranali Deshmukh at BetterButter
202
6
0(0)
0

मावा मोदक

May-05-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मावा मोदक कृती बद्दल

खव्यापासून बनवलेले मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खवा 250 gr
  2. साखर 1/2 कप
  3. वेलची पावडर

सूचना

  1. खवा मंद आचेवर भाजा साखर घाला
  2. पातळ व्हायला लागेल
  3. जेव्हा खवा घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा
  4. वेलची पूड घाला
  5. थंड झाल्यावर मोदकाच्या मोल्ड मध्ये खवा भरून मोदक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर