मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पिझ्झा

Photo of Bread pizza by Pranali Deshmukh at BetterButter
526
7
0.0(0)
0

ब्रेड पिझ्झा

May-05-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पिझ्झा कृती बद्दल

लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो .ब्रेड पिझ्झा खूप मस्त लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 ब्रेड स्लाइस
  2. 1/4 कप पत्ता कोबी बारीक चिरून
  3. 1/4 कप शिमला मिरची
  4. 1/4 कप गजर
  5. चिली फ्लेक्स 2 tbsp
  6. टोमॅटो सॉस 1/4 कप
  7. ब्लॅक पेपर 3 tbsp
  8. चीज 1/4 कप

सूचना

  1. ब्रेड स्लाइस ला टोमॅटो सॉस लावा
  2. मायक्रोवेव्ह 180°वर प्रीहीट करा
  3. वरून सर्व चिरलेल्या भाज्या स्प्रेड करा
  4. चिली फ्लेक ब्लॅक पेपर आणि चीज स्प्रेड करा
  5. 20 मिनिट सेट करा
  6. मस्त झटपट पिझ्झा एन्जॉय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर