मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मस्तानी

Photo of Mango mastani by Pranali Deshmukh at BetterButter
748
9
0.0(0)
0

मँगो मस्तानी

May-05-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मस्तानी कृती बद्दल

पुण्यातील प्रसिद्ध मँगो मस्तानी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. आंबे 3
  2. साखर 4 tbsp
  3. 1/4 कप फ्रेश क्रीम
  4. दूध 1 ग्लास
  5. आईस्क्रीम 4 स्कुप
  6. पिस्ता 4 tbsp

सूचना

  1. आंब्याचा पल्प साखर दूध क्रीम ब्लेंडर मध्ये फिरवा
  2. एका ग्लास मध्ये आंब्याच्या फोडी टाका
  3. मग शेक टाका त्यानंतर आईस्क्रीम ठेवा
  4. परत फोडी ,शेक आणि आईस्क्रीम ठेवा
  5. वरून पिस्ता किंवा ड्रायफ्रूट नि गार्निश करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर