कॉफी मोदक | Coffee Modak Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  5th May 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
  • Photo of Coffee Modak by Nayana Palav at BetterButter
कॉफी मोदकby Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

9

3

कॉफी मोदक recipe

कॉफी मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coffee Modak Recipe in Marathi )

  • मिल्क पावडर १कप
  • कॉफी पावडर १ टेबलस्पून
  • व डेसिकेटेड कोकोनट पावडर‌ २ टेबलस्पून
  • कंडेन्स्ड मिल्क २०० ग्राम
  • दूध १/४ कप
  • तूप १ टेबलस्पून

कॉफी मोदक | How to make Coffee Modak Recipe in Marathi

  1. गॅस वर १ कढई ठेवा.
  2. त्यात तूप गरम करा.
  3. आता मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क, कॉफी, दूध, कोकोनट पावडर घाला.
  4. थोड परतून घ्या.
  5. मिश्रण गोळा झाले की गॅस बंद करा.
  6. मोदकाच्या साच्याला तेल लावून मिश्रणाचे मोदक बनवा.

Reviews for Coffee Modak Recipe in Marathi (3)

Dhanashri Parulekara year ago

Superb
Reply

Narendra Palava year ago

Excellent
Reply

Anvita Amita year ago

superb...
Reply